R.K. ग्रुप द्वारा संक्रांत सौंदर्य लावण्यवती स्पर्धेचे आयोजन करण्यात अले

दि. 02 फेब्रुवारी 2023 ला R.K. ग्रुप द्वारा संक्रांत सौंदर्य लावण्यवती स्पर्धा घेण्यात आली असुन, या स्पर्धेमध्ये जजेस, मिसेस छिंदवडा, मनुजा तिवारी, अभिनेत्री निर्देशिका प्रियंका ठाकूर, फॅशन शो कोरिओग्राफर कल्पना पराते, टेरोकाट लिटर वैशाली सप्रे, या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने 150-200 महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे संपादन विद्या लंगडे यांनी केले असुन संक्रांत
• संक्रांत
1) मालू समर्थ
2) संगीता कोसरे
3) वैभवी बावनकुळे
• पक्की सहेली
1) सोनाली नागोरे 2) सपना खोडे 3) सोना भंडाकर
• उखाणे स्पर्धा
1) संतोषी वर्मा 2) योगिता तपासे 3) लता आकोट
या कार्यक्रमांमध्ये महिलांचा भरपूर साथ मिळाला असून, कार्यक्रमाचा आभार व्यक्त विधी विद्या लंगडे कार्यक्रमाच्या आयोजक R.K. ग्रुप अध्यक्ष रंजना अशोक शिंगाडे यांनी केले होते.