प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व योद्धा ढोल-ताशा व वाद्य पथक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व लाईफ लाईन ब्लड बॅंक व नॅशनल वेब मिडीया यांच्या सहकार्याने दि. २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी नगर मनपा उद्यान, छत्रपती शिवाजी नगर येथे आयोजित या शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान व योद्धा ढोल-ताशा व वाद्य पथकातील प्रमुखांनी केले आहे.
अधिक माहीती करीता संपर्क
9823125515, 8149517457.