fbpx

Nagpur

ग्वालियर, नागपुर, अमृतसर और साबरमती रेलवे स्टेशनों का निजी हाथों में जाना पक्का

रेलवे स्टेशनों को निजी हाथों में सौंपने (Privatization of Railway stations) के क्रम में ग्वालियर, अमृतसर, नागपुर और गुजरात के साबरमती का निजी हाथों में जाना तय हो गया है। इन स्टेशनों के पुनर्विकास (Redevelopment of Stations) के लिए निजी कंपनियों से मंगायी गई बोली में 32 प्रस्ताव आए। इनमें से रेलवे ने 29 प्रस्तावों को स्वीकार कर लिया है।

नागपुरातील क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये प्रेमी युगालाची सैराट कथा.

नागपूर च्या विलगीकरण केंद्रात सैराट प्रेमची बिलंदर कथा. क्वॉरन्टाईन होणार असल्याचं तिनं सांगितलं. कुटुंबातील सदस्यांना एक खोली देण्याच्या नियमाप्रमाणे विलगीकरण केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याने मानवी दृष्टीकोनातून “ती” आणि “तो” या दोघांना एकच खोली बहाल केली.

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या लोकाभिमुख मागण्या अवश्य मार्गी लावू : तुकाराम मुंढे

ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातर्फे एका शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना लोकाभिमुख मागण्यांचे एक निवेदन सादर केले